कृषिसंशोधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिकांच्या सुधारीत जातीं बदलत्या हवामानात पिकांची वाढ, मोसमी पावसातील बदल, क्षारपड जमिनी उपजाऊ करण्याचा तोडगे, पीक अधिक उत्पादन वाढीसाठी प्रभावी व्यवस्थापनाच्या अभ्यास यासाठी कृषी संशोधन केले जाते. तसेच पिकांच्या रोगप्रतिबंधक जातींचे अभिजनन, संकरित वाणे, जंतुजन्य वनस्पतिरोगांवरील संशोधन, कीटकप्रतिरोधक पिकांची निपज, अपुर्‍या पावसावर होणार्‍या पिकांच्या जातींची निपज, दुर्जल प्रदेशातील जमिनीमधील ओल राखणे, जमिनीची सुपीकता राखणे, कीटकांचे जैव नियंत्रण, वनस्पतिपोषण आणि कृषी अभियांत्रिकी संशोधन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर संशोधन केले जाते. कृषी संशोधनाद्वारे निरनिराळ्या पिकांच्या उत्पादनशील आणि इतर गुणयुक्त जातींची निपज केली जाते. हे कार्य करण्यासाठी कृषी विद्यापीठेकृषी संशोधन संस्था शेतकर्‍यांना आणि कृषी अधिकार्‍यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देतात.

उद्दिष्ट्ये[संपादन]

संस्था[संपादन]

आंतरराष्ट्रीय[संपादन]

भारत[संपादन]

महाराष्ट्र[संपादन]