Jump to content

कृपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपी ही हिंदू धर्मातील महाभारत ग्रंथातील एक पात्र आहे. ही कृपाचार्यांची बहीण आणि कौरवांचे गुरू द्रोणाचार्य यांची पत्नी होती.

महादेवांची प्राथना करुण कृपी आणि द्रोनाचार्य यांना अश्वत्थामा हा पुत्र झाला.