कुलदीप सिंग (संगीतकार)
Appearance
(कुलदीप सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
music director from India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
| |||
कुलदीप सिंग हे हिंदी थिएटर आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक आहे. ते साथ साथ (१९८२, "तुमको देखा तो ये ख्याल आया") आणि अंकुश (१९८६, "इतनी शक्ती हमे देना दाता") सारखे गीत रचण्यासाठी प्रसिद्ध आहे.
त्यांना २००९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार अलाईड थिएटर आर्ट्स श्रेणीतील थिएटरसाठी मिळाला.[१] २०२० मध्ये, मध्य प्रदेश सरकारने संगीतातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केला.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "SNA: List of Akademi Awardees". Sangeet Natak Akademi Official website. 31 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Singer Suman Kalyanpur and composer Kuldeep Singh honoured with MP Govt's Lata Mangeshkar Samman". India Today. 2020-02-07. 2021-01-26 रोजी पाहिले.
- ^ "Singer Kalyanpur, music director Singh to get Mangeshkar Award". द टाइम्स ऑफ इंडिया. 2020-01-17. 2021-01-26 रोजी पाहिले.