कुलदीपसिंग चांदपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी (नोव्हेंबर २२, इ.स. १९४०:माँटगोमरी, पंजाब - ) (महावीरचक्र-सन्मानित) हे भारतीय सैन्यातील एक निवृत्त अधिकारी आहेत. भारत पाकिस्तान मधील तिसऱ्या युद्धांतर्गत झालेल्या लोंगेवालाच्या लढाईत त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय नेतृत्वाबद्दल भारत सरकारने त्यांना महावीर चक्र प्रदान केले. या लढाईतील प्रसंगांवर आधारलेल्या जे.पी. दत्ता याच्या इ.स. १९९७ सालातल्या बॉर्डर चित्रपटातील सनी देओलाने वठवलेली भूमिका चांदपुरी यांच्या व्यक्तिरेखेवर बेतलेली होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.