Jump to content

कुरोनियन स्पिट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुरोनियन स्पिट 
dune spit in Lithuania and Russia
माध्यमे अपभारण करा
प्रकार
याचे नावाने नामकरण
  • Curonia
स्थान
पाणीसाठ्याजवळ
वारसा अभिधान
क्षेत्र
  • ३३,०२१ ha
Map५५° १६′ २८″ N, २०° ५८′ १५″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q5595
व्हीआयएएफ ओळखण: 234126334
जीएनडी ओळखण: 4033800-9
एलसीसीएन ओळखण: sh85033537
एनकेसी ओळखण: ge410981
National Library of Israel ID (old): 000669285
J9U ID: 987007531276505171
जागतिक वारसा स्थळ ओळखण: 994
OpenStreetMap relation ID: 309762
विकिडाटावर माहिती संपादित करा

कुरोनियन स्पिट ही ९८-किलोमीटर (६१ मैल) वाळूची अरुंद पट्टी (स्पिट) आहे. ही पट्टी बाल्टिक समुद्र आणि कुरोनियन लगूनच्या मध्ये आहे. तिचा दक्षिणेकडील भाग कालिनिनग्राद ओब्लास्त, रशिया, आणि उत्तरेकडील दक्षिण-पश्चिम क्लाइपेडा काउंटी, लिथुएनियामध्ये आहे. हे लिथुएनिया आणि रशियाने सामायिक केलेले युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.[]

कुरोनियन स्पीट आणि लगून

संदर्भ

[संपादन]
  1. "Curonian Spit". UNESCO World Heritage Centre. 28 November 2005 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.