Jump to content

कुम्हेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुम्हेर हे भारताच्या राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,५०० होती.

या गावी अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचा लढाईदरम्यान सन १७५४ मध्ये मृत्यू झाला.