कुतुबशाही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुतूबशाही या पानावरून पुनर्निर्देशित)

कुतुबशाहीची स्थापना इ.स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे झाली.