कुणे धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कुणे धबधबा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील धबधबा आहे.[१][२] तीन टप्प्यांत २०० मीटर कोसळणारा[३] हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी १४व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पैकी सगळ्यात उंच टप्पा १०० मीटरचा आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Showing all Waterfalls in India". 2010-06-20 रोजी पाहिले.
  2. ^ "कुणे धबधबा". 2010-07-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Kune Falls". 2010-07-08 रोजी पाहिले.