कुचिंग
Appearance
| कुचिंग Kuching |
||
| मलेशियामधील शहर | ||
|
||
| देश | ||
| बेट | बोर्नियो | |
| राज्य | सारावाक | |
| स्थापना वर्ष | १८२७ | |
| क्षेत्रफळ | ४३१ चौ. किमी (१६६ चौ. मैल) | |
| समुद्रसपाटीपासुन उंची | ८९ फूट (२७ मी) | |
| प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० | |
कुचिंग (मलाय: Kuching; जावी लिपी: کوچيڠ) ही मलेशिया देशाच्या सारावाक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. कुचिंग शहर बोर्नियो बेटाच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
कुचिंग शहर ब्रुनेई साम्राज्याने इ.स. १८२७ मध्ये स्थापन केले. १८ ऑगस्ट १८४२ रोजी जेम्स ब्रूक हा ब्रिटिश उद्योगपती सारावाकचा पहिला गोरा राजा बनला व कुचिंग शहर त्याच्या आधिपत्याखाली आले. दुसऱ्या महायुद्धानंतर सारावाक ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले व मलेशियाच्या स्वातंत्र्यानंतर कुचिंग सारावाकचे राजधानीचे शहर बनले.
बाह्य दुवे
[संपादन]- उत्तर कुचिंग अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-09-04 at the वेबॅक मशीन.
- दक्षिण कुचिंग अधिकृत संकेतस्थळ
विकिव्हॉयेज वरील कुचिंग पर्यटन गाईड (इंग्रजी)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

