कुचला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुचला

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. 'कुचलिया वृक्षाची फळे मधुर कैसी असतील' असे ज्ञानेश्वर मराठीत म्हणून गेले आहेत. या वनस्पतीची फळे कडू असतात.हा अश्विनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.