Jump to content

कीर्ति चक्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कीर्ती चक्र पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
कीर्ति चक्र
Kirti Chakra
पुरस्कार माहिती
प्रकार युद्ध कालीन वीरता पुरस्कार
वर्ग राष्ट्रीय बहादुरी
स्थापित १९५२
प्रथम पुरस्कार वर्ष १९५२
अंतिम पुरस्कार वर्ष २०१९
एकूण सन्मानित १९८
सन्मानकर्ते भारत सरकार
माहिती चांदीचे १.३८ इंच व्यासाचे पदक.
या पदकाच्या अग्र भागात अशोक चक्र तर मागील बाजूस हिंदी आणि इंग्लिशमध्ये कीर्ति चक्र लिहिलेले असते.
यांच्या मध्ये दोन कमळाची फुले असतात.
प्रथम पुरस्कारविजेते कॅप्टन जोगेंद्र सिंह (१९५२)
अंतिम पुरस्कारविजेते राजेंद्र कुमार नैन (२०१९)

कीर्ति चक्र पुरस्कार भारत हा शांतिकाळात प्रदान केला जाणार वीरता पुरस्कार आहे. हा पुरस्कार सैनिकांना असाधारण वीरता प्रकट शूरता किंवा बलिदानला दिला जातो. हा पुरस्कार मृत्युपश्चात सुद्धा दिला जातो.

याचा क्रम महावीर चक्र पुरस्कार नंतरचा आहे.

विजेते

[संपादन]

वर्ष नाव रेजिमेंट
२०१४ नायब सूबेदार भूपाल सिंह छंतेल मगर[] ५ गोरखा रायफल्स, गोरखा रेजिमेंट
२०१३ मेजर अनूप जोसेफ मंजाली[] २४ राष्ट्रीय रायफल्स, बिहार रेजिमेंट

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://pib.nic.in/archieve/others/2014/may/d2014050103.pdf
  2. ^ "राष्‍ट्रपति ने बहादुरी और विशिष्‍ट सेवा के लिए पुरस्‍कार प्रदान किए". पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार. २०१३-०४-२७. २०१४-०५-०२ रोजी पाहिले.