कीफर सदरलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कीफर विल्यम फ्रेडरिक डेम्पसी जॉर्ज रुफस सदरलँड (२१ डिसेंबर, १९५५:पॅडिंग्टन, लंडन, युनायटेड किंग्डम - ) हा ब्रिटिश-केनेडियन दूरचित्रवाणी तसेच चित्रपट अभिनेता आहे. याने स्टँड बाय मी, यंग गन्स, फ्लॅटलायनर्स (१९९० आणि २०१७), अ फ्यू गुड मेन, थ्री मस्केटियर्स (१९९३), अ टाइम टू किल, फोन बूथ, यांसह अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. सदरलँडची २४ या मालिकेतील जॅक बाउअरची भूमिका विशेष प्रसिद्ध आहे.

याचे वडील डॉनल्ड सदरलँड आणि भाऊ रॉसिफ सदरलँड तसेच अँगस सदरलँड चित्रपट अभिनेते आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]