किशोरलाल घनश्यामलाल मशरुवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

किशोरलाल घनश्यामलाल मशरुवाला (५ ऑक्टोबर, १८९० - ९ सप्टेंबर, इ.स. १९५२) हे गुजराती साहित्यिक आणि समाजसेवक होते.

हे गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे हरिजन या नियतकालिकाचे संपादक होते.