कीर्ति रणसिंगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किर्ती रणसिंगे या पानावरून पुनर्निर्देशित)

सिरिमेवान किर्ती रणसिंगे (४ जुलै, १९६२:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८६ मध्ये ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.