किर्गिझ विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किर्गिझ विकिपीडिया
किर्गिझ विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा किर्गिझ
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://ky.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ३ जून, इ.स. २००२
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

किर्गिझ विकिपीडिया (किर्गिझ:Кыргыз Уикипедиясы) ही विकिपीडियाची किर्गिझ भाषेतील आवृत्ती आहे. ३ जून २००२ रोजी ही आवृत्ती सुरू केली असून[१] यात सध्या ८०,००० पेक्षा जास्त लेख आहेत. या विकिपीडियावर २८,०००हून जास्त नोंदणीकृत वापरकर्ते, ८० सक्रिय वापरकर्ते आणि २ प्रशासक आहे.[२] विकीमीडिया फाउंडेशन द्वारे आयोजित हे ७७ वे सर्वात मोठे विकिपीडिया आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]