किरण शांताराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

किरण शांताराम (१९४२ - हे व्ही. शांताराम यांचे चिरंजीव व चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते २००१ साली मुंबईचे नगरपाल होते.