कावेरी (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कावेरी तथा कल्याणी ही दक्षिण भारतीय चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने अम्मानम किली मल्याळी चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते.