Jump to content

काळी-पिवळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काळी-पिवळी ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात वाहतुकीसंदर्भात वापरली जाणारी एक संज्ञा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रवाशी वाहतूक करण्यासाठी जी वाहने वापरतात; त्यापैकी काळ्या व पिवळ्या रंगाने रंगविलेल्या जीपसारख्या वाहनांना काळी-पिवळी असे म्हणतात.

ही वाहने अनेक प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणी घेतात आणि सोडतात.

ज्या ठिकाणी एसटी बसची कमतरता असते त्या ठिकाणी प्रवाशांना काळी-पिवळीचा मोठाच आधार वाटतो. याला एसटी बसच्या तिकीट दराच्या जवळपास भाडे आकारले जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]