कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट
आल्मक्विस्टने १८२३मध्ये काढलेले चित्र

कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट (२८ नोव्हेंबर, इ.स. १७९३:स्टॉकहोम, स्वीडन - २६ सप्टेंबर, इ.स. १८६६:ब्रेमेन, जर्मनी) हा स्वीडीश कवी होता.