कार्बन काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कार्बन काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅसल गेट खडक

कार्बन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र प्राइस येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,४१२ इतकी होती.[२]

कार्बन काउंटीची रचना ८ मार्च, १८९४ रोजी झाली.[३] या काउंटीला या प्रदेशातील उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मूलतत्त्वाचे (कर्ब) नाव दिलेले आहे.

कार्बन काउंटी प्राइस नगरक्षेत्रात मोडते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Carbon County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Individual County Chronologies/Carbon County UT. [[Newberry Library]] (accessed March 30, 2019)". Archived from the original on March 6, 2016. March 30, 2019 रोजी पाहिले.