कार्पिनेतो रोमानो
Appearance
कार्पिनेतो रोमानो हे इटलीमधील छोटे शहर आहे. २००८ च्या अंदाजानुसार ४,७९९ व्यक्ती येथे रहात होत्या.
रोमपासून ६० किमी आग्नेयेस असलेले हे शहर रोम महानगराचा भाग समजले जाते. कार्पिनेतो रोमानो हे पोप लिओ तेराव्याचे जन्मगाव आहे.