काराबुक
Jump to navigation
Jump to search
काराबुक तुर्कस्तानमधील एक शहर आहे. काराबुक प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची रचना १९३० मध्ये करण्यात आली. येथे लोखंड आणि स्टीलचे कारखाने असून २००९च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०८,१६७ होती.