Jump to content

काय राव तुम्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काय राव तुम्ही
दिग्दर्शन मृणालिनी पाटील
निर्मिती शिवम पाटील
कथा आनंद मोरे
प्रमुख कलाकार यतीन कार्येकर, सतीश पुळेकर, रवींद्र महाजनी, नियती जोशी
छाया जहांगीर चौधरी
संगीत कनकराज
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ एप्रिल २०१५काय राव तुम्ही हा २०१५मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. मृणालिनी पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बासू चॅटर्जी यांच्या शौकीन या हिंदी चित्रपटावर आधारित आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Bhanage, Mihir (4 April 2015). "Kaay Raav Tumhi Movie Review". The Times of India. 7 April 2015 रोजी पाहिले.