Jump to content

कायफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कायफळ (शास्त्रीय नाव:Myrica esculenta; इंग्रजी:Box Myrtle) (संस्कृतमध्ये कट्फल) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीची फुले लालसर गुलाबी रंगाची व आंबट-गोड असतात. तिच्या फळालाही कायफळ म्हणतात. हे फळ मात्र चवीला तुरट-कडू-तिखट असते.

कायफळाच्या चूर्णाचा वास घेतल्यावर खूप शिंका येतात आणि डोकेदुखी-सर्दी बरी होते. .

कायफळ खोकल्यावर, दातदुखीवर, त्वचारोगावर आणि जखमा साफ करण्यास व त्याची पूड सुगंधी उटणॄैात वापरली जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "कायफळाबद्दल माहिती" (इंग्रजी भाषेत). 2011-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-10 रोजी पाहिले.