कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक (२०१२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक (प्रतिबंधात्मक व निवारण) २०१२ हे विधेयक भारताच्या संसदेने दिनांक ३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी लोकसभेत मंजूर केले आणि या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले.[१][२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ शैलेश पाटील. "महिलांना कायद्याची कवचकुंडले". Archived from the original on १० एप्रिल २०१४. १० एप्रिल २०१४ रोजी पाहिले.[मृत दुवा]
  2. ^ "लैंगिक छळ प्रतिबंध विधेयक लोकसभेत चर्चेविना मंजूर". १० एप्रिल २०१४ रोजी पाहिले.