काटेरिना बाँडारेन्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काटेरिना बाँडारेन्को

काटेरिना बाँडारेन्को (युक्रेनियन: Катерина Володимирівна Бондаренко) (ऑगस्ट ८, १९८६ - हयात) ही युक्रेनातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने २००८ ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतल्या दुहेरी गटात विजेतेपद पटकावले.

बाह्य दुवे[संपादन]