काटेपूर्णा अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील अभयारण्य आहे. याची रचना १९८८मध्ये झाली असून याचा विस्तार ७३.६३ किमी आहे.