काझीपेठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काझीपेठ हे भारतातील तेलंगण राज्यातल्या वारंगळ जिल्ह्यातील एक शहर आहे.

येथे दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन आहे.