Jump to content

कागदीपुर्‍यातला गणपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कागदीपुऱ्यातला गणपती महाराष्ट्राच्या पुणे शहरातील गणपती आहे. पुण्याच्या कसबा पेठेतील कागदीपुऱ्यात गणपतीची एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. कागदीपुरा ही साततोटी पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेली पुण्यातली अगदी जुनी वस्ती आहे. कागदीपुऱ्यातल्या या मूर्तीची विशेषता म्हणजे येथे एकाच दगडातून बनवलेला गणपती आणि शिवलिंग आहे. साधारणतः गणपतीची मूर्ती जमिनीपासून थोडी उंचावर असते. मात्र या देवळात गणपती जमिनीलगत आहे. जणू काही तो शिवलिंगाची पूजा करतो आहे. गणपतीची मूर्ती चतुर्भुज असून डाव्या सोंडेची आहे.[ संदर्भ हवा ]

या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास ज्ञात नाही