काकडा (अचलपूर)
Appearance
(काकडा, अमरावती जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख महाराष्ट्रातील गाव काकडा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, काकडा (निःसंदिग्धीकरण).
काकडा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर तालुक्यात असलेले एक गाव आहे. येथे चक्रधरस्वामींचे वास्तव्य होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |