काउंटी क्रिकेट मैदान (बेकेनहॅम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काउंटी मैदान, बेकेनहॅम या पानावरून पुनर्निर्देशित)
काउंटी मैदान
मैदान माहिती
स्थान बेकेनहॅम, इंग्लंड
स्थापना १९२०
आसनक्षमता १०,०००
मालक लिएंडर क्रीडा प्रतिष्ठान

यजमान संघ माहिती
केंट काउंटी क्रिकेट क्लब (१९५४-सद्य)
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

काउंटी मैदान हे इंग्लंडच्या बेकेनहॅम शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

२१ जुलै १९९३ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.