Jump to content

कसर (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


कसर हा शब्द अनेक अर्थानी वापरला जातो -

  • कसर (वाणिज्य) - विक्रेत्याने ग्राहकाला खरेदीकिंमतीत दिलेले सवलत किंवा सूट
  • कसर (कीड) - जुन्या व ठेवून राखलेल्या ऊनी कपड्यांना सहसा लागणारी एक प्रकारची कीड, ज्याने अशा कपड्यांना छिद्र पडते किंवा कोणत्याही बाबतीत राहिलेली कमतरता, न्यूनत्व