राग कलावती
Appearance
(कलावती या पानावरून पुनर्निर्देशित)
| ||||
---|---|---|---|---|
थाट | khamaj | |||
प्रकार | हिंदुस्तानी | |||
जाती | audav-audav | |||
स्वर | ||||
आरोह | सा ग प ध नि' ध सां | |||
अवरोह | सां नि' ध प ग सा | |||
वादी स्वर | ||||
संवादी स्वर | ||||
पकड | ||||
गायन समय | मध्यरात्र | |||
गायन ऋतू | ||||
समप्रकृतिक राग | jansammohani | |||
उदाहरण | जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी (पंडित जगन्नाथ) | |||
इतर वैशिष्ट्ये | (वरील चौकटीत हलंत शब्द (पाय मोडलेला) हा कोमल स्वर दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते. तार सप्तकातील स्वरांवर टिंबे दिलेली आहेत ) |
राग कलावती हा हिंंदुस्तानी शास्त्रीय संंगीतातील एक राग आहे. हा राग कर्नाटक संंगीतातून आलेला आहे.
स्वरूप
[संपादन]रिषभ, गंंधार, धैवत हे या रागातील शुद्ध स्वर असून निषाद कोमल आहे. या रागाची रंंजकता रे आणि प् या स्वरांवर दिसते.
जाती
[संपादन]या रागात पाच स्वर असल्याने याची जाती ओडव आहे.
गानसमय
[संपादन]या रागाचा गानसमय रात्रीचा आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ Garga, Lakshmīnārāyaṇa (1996). Rāga viśārada: prathama varsha se ashṭama varsha taka kā kriyātmaka korsa (हिंदी भाषेत). Saṅgīta Kāryālaya. pp. २७३. ISBN 9788185057637.