कळरीपयट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कलरीपयट्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

कळरीपयट्ट (इंग्रजी Kalarippayattu, मल्याळम കളരിപയറ്റ് ) ही एक युद्धकला आहे. या युद्धपद्धतीचा उगम केरळ मध्ये झाला. यात तलवारीचा वापर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी चपळाईने केला जातो.

बाह्य दुवे[संपादन]