कर्नाटक विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्नाटक विद्यापीठ

कर्नाटक विद्यापीठ (कन्नड: ಕರ್ನಾಟಕ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯ ) हे भारतात्तील कर्नाटक राज्यात धारवाड येथील विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ १९४९ साली मुंबई येथे स्थापन झाले. लवकरच ऑक्टोबर १९४९ मध्ये ते धारवाडास हलले. मार्च १९५० मध्ये विद्यापीठाचे अधिकॄत उद्घाटन झाले.

बाह्य दुवे[संपादन]