कर्नाटक रत्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नाटक रत्न हा कर्नाटक राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कर्नाटक सरकारने १९९२ साली याची सुरवात केली. पुरस्कार विजेत्याला ५० ग्रॅम सोने आणि शाल देउन पुरस्कुत केले जाते.