करटोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कर्टोल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
करटोली फळ

करटोली (शास्त्रीय नाव:Momordica dioica ; इंग्लिश:Spine gourd) ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. कारल्यासारख्या दिसणार्‍या पण आकाराने लहान अशा या फळांची भाजी करून खातात.

याला गुजरातीमध्ये कंटोळा असे नाव आहे.

करटोली फळे-यांची भाजी करून खातात


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.