Jump to content

करटोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करटोली
टॅक्सॉन
लघुनामM. dioica संपादन
वर्गाचे नावMomordica dioica संपादन
वर्गिकरणातील प्रतवारीspecies संपादन
पालक वर्गMomordica संपादन
स्थानिक नावbalsampear, 云南木鳖, 云南木鳖 संपादन
Taxon rangeतिबेट स्वायत्त प्रदेश संपादन
GRIN URLhttps://npgsweb.ars-grin.gov/gringlobal/taxonomydetail.aspx?id=24523 संपादन
करटोली
करटोली फळ

करटोली (शास्त्रीय नाव:Momordica dioica ; इंग्लिश:Spine gourd) ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. कारल्यासारख्या दिसणाऱ्या पण आकाराने लहान अशा या फळांची भाजी करून खातात.

सातपुडा च्या जंगलामध्ये जास्त प्रमाणात ही रानभाजी आढळते, आदीवासी तडवी भिल्ल समाजाचे है पारंपारिक अन्न आहे आदीवासी तडवी भिल्ल समाज जंगालातुन कंटोल गोळा करून इतर भागात पोहचवतात व त्याला मोठ्या प्रमाणात मागणी मिळते.

याला गुजरातीमध्ये कंटोळा असे नाव आहे.

करटोली फळे-यांची भाजी करून खातात