Jump to content

करुण चंडोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
{{{चालक नाव}}}

करुण चंडोक ( १९ जानेवारी १९८४, मद्रास - हयात) हा भारतीय रेसींग ड्रायव्हर आहे. तो एफ.आय.ए. जी.टी. या स्पर्धेत सेफार्थ मोटरस्पोर्ट तर्फे सहभाग घेतो.[१][२] या आधी त्याने इ.स. २०१० मध्ये हीस्पानीया रेसींग तर्फे फॉर्म्युला वन मध्ये सहभाग घेतला होत.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "एफ.आय.ए. जी.टी. संकेतस्थळावरील करूणची माहीती". 2013-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-10-28 रोजी पाहिले.
  2. ^ द. हिंदू संकेतस्थळावरील करूणची माहीती
  3. ^ फॉर्मुला १ संकेतस्थळावरील करूणची माहीती