करवीर नगर वाचन मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्थापना[संपादन]

१५ जुन १८५० रोजी कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी या नावाने याची स्थापना झाली.

वैशिष्ठ्ये[संपादन]

मराठी आणि अन्य भाषांतील वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे एक लाख ग्रंथ जोपासत ही संस्था एकशे साठ वर्षे कार्यरत आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिकांमुळे संशोधनाच्या संदर्भ सामुग्रीचे महाराष्ट्रातील एक महत्वाचे केंद्र असा या संस्थेचा लौकिक आहे. ग्रंथ शोधासाठी येथे टच स्क्रीनची सुविधा आहे.

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]