करवीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

करवीर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे मुख्य गाव आहे.कोल्हापूरची आंबाबाई (महालक्ष्मी) ही करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणून प्रसिध्द आहे.