Jump to content

करदोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करदोटा हा भारतात वापरला जाणारा अलंकार आहे. हा सहसा पुरुष व लहान मुले यांच्या कमरेभोवती बांधला जातो. काळा दोरा, सोने किंवा चांदी पासून तयार केलेल्या करदोट्यावर नक्षी असते.