कमरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विक्रीस ठेवलेले 'कमरक' फळ.

एक प्रकारचे आंबटगोड फळ. हे कच्चे असतांना पोपटी असते व पिकल्यावर याचा रंग पिवळसर होतो.