कपिल मोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कपिल मोहन हे ओल्ड मंक ह्या भारतीत बनत असलेला विदेशी मद्यातील रम या प्रकारच्या ब्रॅन्डचे निर्माते होते. लष्करातून निवृत्त झालेले कपिल मोहन यांना २०१० साली 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलं होत. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून 'ओल्ड मंक'ची ख्याती होती. ते 'मोहन मीकिन लिमिटेड' या कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकही होते.[१]

  1. ^ [http://abpmajha.abplive.in/india/kapil-mohan-the-man-who-gave-us-old-monk-rum-passes-away-latest-update-500133 'ओल्ड मंक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन]