कनकपुरा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कनकपुरा हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.