कडियम काव्या
Appearance
विकिडाटा आईडी सापडले नाही! नवीन विकिडाटा आयटम तयार करा | |
माध्यमे अपभारण करा |
कडियम काव्या ही भारतीय राजकारणी आहेत आणि वारंगळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेल्या उमेदवार आहेत.[१] त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या आहेत.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Election Commission of India". results.eci.gov.in. Election Commission of India. 5 June 2024 रोजी पाहिले.