कंडोल वृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कंडोल वृक्ष हा भारतातील जंगलात सर्वत्र आढळणारा एक वृक्ष आहे. याची पाने आकाराने मोठी व पंचकोनी असतात. झाडाची उंची मध्यम स्वरुपाची असते व खोड बदामी रंगाचे चकचकीत दिसते.