औद्योगिक वसाहत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औद्योगिक वसाहत हे औद्योगिक विकासासाठी नियोजन आणि विकास केलेले क्षेत्र असते. यात प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनांचे प्रकल्प समाविष्ट असतात.