ओहायो राज्य विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओहायो राज्य विद्यापीठ
Seal of the Ohio State University.png
ब्रीदवाक्य Disciplina in civitatem (लॅटिन)
Endowment १.८७ अब्ज डॉलर
President ई. गॉर्डन गी
Admin. staff ६,६१४
Undergraduates ३८,४७९
Postgraduates १३,३४१
ठिकाण कोलंबस, ओहायो, अमेरिकेची संयुक्त संस्थाने


ओहायो राज्य विद्यापीठ (इंग्लिश: Ohio State University) हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील कोलंबस ह्या शहरात असलेले एक सरकारी विद्यापीठ आहे. इ.स. १८७०मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने अमेरिकेमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]