ओल्या हळदीचे लोणचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.
ओल्या हळदीचे लोणचे

ओल्या हळदीचे लोणचे हा भोजनातील एक पदार्थ आहे. भोजनात रुचिवैचित्र्य यावे यासाठी लोणचे भोजनात खाल्ले जाते. ओल्या हळदीचे लोणचे आरोग्यासाठी उपकारक मानले जाते.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


गुणधर्म[संपादन]

हळद ही आरोग्यासाठी उपकारक मानली जाते. जखमेवर लावण्यासाठी हळदीचा वापर होतो. जंतुनाशक तसेच अन्नपचन करणारी म्हणून हळद बहुगुणी मानली जाते.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आरोग्यदायी आहार : ओल्या हळदीचे लोणचे". Loksatta. 2019-11-26. 2021-06-12 रोजी पाहिले.
  2. ^ Marathi, TV9 (2020-12-22). "बहुगुणकारी 'कच्ची हळद', शरीराला 'या' गंभीर आजारांपासून ठेवले दूर!". TV9 Marathi. 2021-06-12 रोजी पाहिले.